Loading home…
विठ्ठलाची गाणी विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, भक्तीच्या मधुर सुरांत आणि वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेत रंगून जाण्यासाठी खास "विठ्ठलाची गाणी" ही Playlist सादर करत आहोत या Playlist मध्ये विठ्ठल भजने, वारकरी गीते, आषाढी वारी विशेष गाणी, पांडुरंग भक्तीगीत, गवळणी आणि मनाला भक्तिरसात चिंब भिजवणारी अनेक सुंदर गीते ऐकायला मिळतील पंढरपूरची वारी, चंद्रभागेचा किनारा, विठुरायाची भक्ती आणि संतांच्या अभंगांचा आनंद आता एका Playlist मध्ये... रोज विठ्ठल नाम ऐका, मन प्रसन्न ठेवा आणि भक्तीचा आनंद घ्या. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल #विठ्ठलाचीगाणी #विठ्ठलभजन #पांडुरंग #वारकरी #पंढरपूरवारी #आषाढीवारी #VitthalachiGani #VitthalBhajan #Pandurang #Vithoba #MarathiBhajan #BhaktiGeet