Loading home…

ही गजानन महाराज भजनमालिका शुभ पौर्णिमेच्या दिवशी सुरू होत असून आजपासून ते ८ फेब्रुवारी – गजानन महाराज प्रकट दिन या पावन दिवसापर्यंत दररोज एक-एक नवीन भजन या playlist मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. या भजनमालिकेतून गजानन महाराजांचे ✨ लीला-चरित्र ✨ महिमा ✨ नामस्मरण ✨ भक्तिरस यांचा भावपूर्ण अनुभव घेता येईल. 🎶 निर्मिती: रामकृष्णा रेकॉर्डिंग स्टुडिओ, शेगाव 🎙️ गायन - सिद्धेश्वर टिकार ही संपूर्ण भजनमालिका मिळून एक सुंदर गजानन महाराज भजन अल्बम साकारत आहे. आपण सर्व भक्तांनी ही playlist Follow / Save करावी आणि गजानन महाराज सप्ताहात दररोज नवीन भजनांचा आनंद घ्यावा 🙏 ✨ गजानन महाराज कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो जय गजानन 🙏